फवारणी पंपासाठी 100% अनुदान, पण आता हीच कागदपत्रे लागणार तरच मिळेल सौर फवारणी पंप | Saur Favarani Pumps

Published On: June 23, 2025
Follow Us
Saur Favarani Pumps

Saur Favarani Pumps सोलर फवारणी पंप योजना सुरू झाली असून आता शेतकऱ्यांना सोलर फवारणी पंपासाठी इतके अनुदान मिळणार आहे, यामध्ये महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून अर्ज शेतकऱ्यांना सादर करता येतात. आता शेतकऱ्यांना सोलर फवारणी पंप योजना 2025 मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धत काय ? ही अनुदान या ठिकाणी मिळणार आहे याची माहिती पाहूया.

शेतकऱ्यांना सौर फवारणी पंप करिता महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन माध्यमातून अर्ज यासाठी मागवलेले आहेत. बॅटरीवर चालणारे फवारणी पंपासाठी लाभ घेऊ शकता. योजनेचे काय वैशिष्ट्य ? आणि हे जे पात्रता, निकष, अर्ज करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे आणि यासोबत अर्ज कसा करायचा योजनेचे काय फायदे मिळतात योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क इतर माहिती खाली दिली आहे.

Saur Favarani Pumps योजना महाराष्ट्र 2025 फायदे?

सौर ऊर्जेचा वापर असल्यास वीज बिलात मोठे बचत 

शेतीसाठी आधुनिक पर्यावरण पूरक 

खर्चिक दृष्टिकोनातून किफायतशीर

वेळ आणि श्रम दोन्हीची बचत

महत्त्वाचा टीप आणि सल्ला :- यापूर्वी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज केला असेल तर तो आधी रद्द करावा त्यानंतर सौर पंपासाठी अर्ज करता येतो.

सौर फवारणी पंप अर्ज कसा करावा 2025?

  • सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टल वर जा 
  • https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
  • त्या ठिकाणी लॉगिन करा 
  • कृषी यांत्रिकीकरण विभाग निवडा 
  • पीक संरक्षणसाठी सौर चलित फवारणी पंप पर्याय निवडा 
  • आवश्यक असलेली सर्व माहिती भरा आणि अर्ज सादर करा 
  • अर्ज शुल्क 23 रुपये 60 पैसे 
  • अर्जाची प्रत डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा

सौर फवारणी पंप आवश्यक पात्रता

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा

शेत जमीन नावावर असणे आवश्यक

शेतकरी ID आवश्यक

फवारणी पंप योजनेत लाभ घेतलेला नसावा

सौर फवारणी पंप आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड चेक

सौर फवारणी पंप योजना 2025 अनुदान किती मिळते?

सौर पंप याचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 100% अनुदान मिळतं, आता हे अनुदान किती रुपयापर्यंत मिळू शकते? या करिता तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जाऊन पहावे लागणार आहे धन्यवाद.

Rupali Nikam

रुपाली निकम या अनुभवी आणि संशोधनात्मक दृष्टिकोन असलेल्या लेखिका असून, त्या मुख्यतः सरकारी योजना, शेतकरी कल्याणकारी योजना, ग्रामविकास, महिला लाभ योजना व इतर उपयुक्त माहिती मराठीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. 🌱 "शेतकऱ्याचा अधिकार, प्रत्येक लाभाचा व्यवहार" – हे त्यांचे लेखनध्येय आहे.

Leave a Comment