या मुलांना टॅबलेट नव्हे तर थेट लॅपटॉप मिळणार फक्त असा भरा फॉर्म सरकारी योजना Kamgar Laptop Yojana

Published On: June 23, 2025
Follow Us
Kamgar Laptop Yojana

Kamgar Laptop Yojana तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, तुमच्या मुलांचे शिक्षण झाले असेल तर तुमच्या मुलांना मिळू शकतो अगदी मोफत 100% लॅपटॉप. आता या पालकांच्या मुलांनाच हा मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. आता ही योजना नेमकी कशी .? त्याचा लाभ मिळवायचा आहे आपण याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना या ठिकाणी मोफत लॅपटॉप देण्यात येतोय. ही योजना नेमकी काय आहे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, बघूया यासाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे ही माहिती पाहणार आहोत.

बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे, सध्याच्या या डिजिटल युगामध्ये शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, हे अत्यंत गरजेचे आहे.

Kamgar Laptop Yojana 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची तारीख : 01 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 31 जुलै 2025
लॅपटॉप किमतीची मदत : ₹25,000 पर्यंतची मदत या ठिकाणी मिळणार आहे.

बांधकाम कामगार लॅपटॉप योजना 2025 पात्रता

मित्रांनो मोफत लॅपटॉप मिळवायचे असेल तर यासाठी खालील देण्यात आलेल्या पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे.

1) अर्जदार विद्यार्थी 2025 मध्ये 10वी, 12वी पास असणे आवश्यक 2) 50% गुण किमान असणे आवश्यक
3) वडील किंवा आई बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असावी
4) विद्यार्थी महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त शाळेतून शिक्षण घेतलेला असणे आवश्यक
5) कुटुंबाचे वर्ष उत्पन्न 6 लाख रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक
6) विद्यार्थी हा मूळचा रहिवासी महाराष्ट्राचा असणं आवश्यक

बांधकाम कामगार मोफत लॅपटॉप योजना 2025 आवश्यक कागदपत्रे लिस्ट

1) दहावी किंवा बारावीचे मार्कशीट
2) वडिलांचे बांधकाम मंजूर नोंदणी प्रमाणपत्र
3) बोनाफाईड प्रमाणपत्र
4) आधार कार्ड (विद्यार्थी पालक) यांचे
5) उत्पन्न प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला

मोफत लॅपटॉप अनुदान योजना अर्ज कसा करायचा.?

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या माध्यमातून अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराच्या अधिकृत संकेतस्थळाला mahabocw.in भेट द्या
बेनिफिट Distributed लिस्ट या क्लिक करा
त्याच्यानंतर Various Schemes Benefit ट्रान्सफर यावर क्लिक करा
आपले नाव, जिल्हा, खाते क्रमांक, IFSC कोड, इतर माहिती भरा
Submit करा
फॉर्म भरून पीडीएफ डाउनलोड करा प्रिंट काढा

मोफत लॅपटॉप ऑफलाइन अर्ज कसा करावा..?

हा मिळाला फॉर्म तालुका किंवा जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयात जमा करा
आवश्यक कागदपत्रे जोडावीत अर्ज पावती मिळवायचे नंतर अर्ज जमा केल्यानंतर केवायसी करणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीने तुम्ही मोफत लॅपटॉप योजनेचा लाभ घेऊ शकता, तरी याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहेत.

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👉 मोफत लॅपटॉप योजनेचे यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Rupali Nikam

रुपाली निकम या अनुभवी आणि संशोधनात्मक दृष्टिकोन असलेल्या लेखिका असून, त्या मुख्यतः सरकारी योजना, शेतकरी कल्याणकारी योजना, ग्रामविकास, महिला लाभ योजना व इतर उपयुक्त माहिती मराठीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. 🌱 "शेतकऱ्याचा अधिकार, प्रत्येक लाभाचा व्यवहार" – हे त्यांचे लेखनध्येय आहे.

Leave a Comment