Gai Mhais Vatap Yojana तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्हाला पशुपालन करायचे असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन योजना गाय म्हैस खरेदीसाठी अनुदान देणारी सुरु केली आहेत. आता या ठिकाणी गाय म्हैस खरेदी करण्यासाठी 70 हजार रुपये पर्यंत अनुदान या ठिकाणी देण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे आपण समजून घेऊया.
Gai Mhais Vatap Yojana अनुदान किती व कसे मिळते?
गाय म्हैस वाटपसाठी शासनाकडून 70,000 रुपये पर्यंतचा अनुदान दिला जाणार आहे, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे या ठिकाणी उत्पन्न वाढीसाठी हातभार लागेल यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
गाय म्हैस अनुदान योजना आवश्यक पात्रता 2025?
गाय म्हैस वाटप या योजनेतून 70,000 पर्यंत तुम्ही अनुदान मिळू शकतात, यासाठी पात्रता काय? ही लिस्ट खाली पहा?
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
शेत जमीन नावावर असणे आवश्यक
वय किमान 18 वर्षे
कुटुंबामध्ये यापूर्वी लाभ घेतलेला कुणीही नसावा.
गाय म्हैस वाटप अनुदान योजना 2025 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
गाय म्हैस वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागतो. दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून पशुसंवर्धन विभागाअंतर्गत या ठिकाणी गाय म्हैस वाटप योजना केली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज केले जातात, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ah-maha-bms सुरू केले आहे. आता या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून ओटीपी ने लॉगिन तुम्हाला करून या ठिकाणी फॉर्म भरता येतो. आणि फॉर्म सादर केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो तो सांभाळून ठेवा.
गाय म्हैस वाटप अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख?
तुम्हाला घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे बंधन करणे अनेकदा अर्ज केल्यानंतर पाच वर्षे अर्ज तुम्हाला पुन्हा भरण्याची गरज नसते तर आता या ठिकाणी अर्ज ची शेवटची तारीख निघून गेलेली आहे या ठिकाणी 02/06/2025 ही तारीख शेवटची असून आता पुढील वर्षी नवीन फॉर्म सुरु होतील तेव्हा तुम्हाला फॉर्म भरावे लागेल. आधीक माहितीसाठी खाली अधिकृत लिंक ah.mahabms.com दिलेली आहे ती पाहून तुम्ही अधिक माहिती मिळू शकतात.