दरमहा 10,000 रुपये थेट खात्यात! लाडका भाऊ योजना 2025 असा भरा फॉर्म! Ladka Bhau Form

Published On: June 24, 2025
Follow Us
Ladka Bhau Form

Ladka Bhau Form शासनाकडून अनेक योजना विद्यार्थी वर्गांसाठी देखील सुरू केल्या जातात, आणि यातीलच महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. लाडका भाऊ योजना 2025 तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत 2025 मध्ये जर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपये मिळवायचे असतील.

या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आणि यासाठी कसा अर्ज करायचा आहे तुम्ही यासाठी पात्र आहात का याची माहिती आपण आज या ठिकाणी जाणून जाणून घेणार आहोत.

Ladka Bhau Form योजना फायदे, शैक्षणिक पात्रता, पगार ?

बारावी उत्तीर्ण : 6 हजार रुपये 

डिप्लोमा धारकांना : 8000 रुपये प्रति दरमहा 

ग्रॅज्युएट (पदवीधर) तरुणांना : प्रति दरमहा दहा हजार रुपये

लाडका भाऊ योजनेअंतर्गत ही रक्कम कशी दिली जाणार आहेत काय कारण आहे, सरकारकडून एक वर्षाचं अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम या ठिकाणी शासनाकडून राबवले जाणार आहेत.

युवकांना कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम शिकविण्यात येणार आहे. या काळातही त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात नोकरी मिळवायला मदत होणार आहे.

येथे क्लिक करून व्हिडीओ पाहून ऑनलाईन अर्ज भरा

Rupali Nikam

रुपाली निकम या अनुभवी आणि संशोधनात्मक दृष्टिकोन असलेल्या लेखिका असून, त्या मुख्यतः सरकारी योजना, शेतकरी कल्याणकारी योजना, ग्रामविकास, महिला लाभ योजना व इतर उपयुक्त माहिती मराठीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. 🌱 "शेतकऱ्याचा अधिकार, प्रत्येक लाभाचा व्यवहार" – हे त्यांचे लेखनध्येय आहे.

Leave a Comment