Edible Oil Prices Hike खाद्यतेलांचा उडाला भडका! 15 लिटरच्या डब्यामध्ये 50 ते 60 रुपये वाढ झाल्याचे भाव मिळत आहे. सध्या नवीन दर 15 लिटर डब्या मागे किती रुपये दर वाढ झालेली आहेत. नवीन दर काय ? आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला तेलाचे दर पाहायला आहेत.
मध्यंतरी शुल्क कमी झाल्यामुळे खाद्य तेलाचे दर कमी झाले होते. मात्र आता इराण-इजरायल युद्धामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. इजरायल-इराण युद्धामुळे खाद्य तेल किमती बॅलर मागे सहा डॉलर वाढले आहे.
Edible Oil Prices Hike June 2025
खाद्य तेलाच्या दरात 15 लिटर डबे मागे साठ रुपयाची वाढ झाली आहे, तर नारळ उत्पादन घटल्याने खोबर तेलाचे दर वाढलेले आहेत.
📢 हे पण वाचा :- मोफत किचन किट अन् सेफ्टी किट तेही फक्त याच कागदपत्रांवर घ्या लाभ लगेच असा पाहून भरा फॉर्म!
आता पंधरा लिटर डब्या मागे पंधरा किलोचे तेल जे आहेत हे भाव बाजारातील दर काय रुपयांनी वाढलेले आहेत हे आपण पाहूया याची लिस्ट तुम्हाला खाली दिली आहे.
घाऊक बाजारातील दर पंधरा लिटर किंवा 15 किलो
- सोयाबीन तेल: 1860 ते 2060 रुपये (₹50 वाढ)
- पाम तेल: 1935 ते 2160 रुपये (₹50 वाढ)
- शेंगदाणा तेल: 2200 ते 2400 रुपये (दर स्थिर)
- सूर्यफूल तेल: 1980 ते 2130 रुपये (₹50 ते ₹60 वाढ)
- सरकी तेल: 1950 ते 2200 रुपये (₹50 वाढ)
- वनस्पती तूप: 1850 ते 2200 रुपये (₹20 वाढ)
(* प्रति 13 किलो)
📢 हे पण वाचा :- या मुलांना टॅबलेट नव्हे तर थेट लॅपटॉप मिळणार फक्त असा भरा फॉर्म सरकारी योजना
या दरामध्ये तफावत असू शकते, यासाठी तुम्हाला जवळील दुकानदाराशी संपर्क करायचा आहे.







