Pm Kisan Beneficiary List योजनेचा 20वा हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे, तुमच्या खात्यामध्ये 20वा हप्ता येणार का? हे तुम्हाला अगदी दोन मिनिटांमध्ये यादी पाहून चेक करता येणार आहे.
यादी कशी पहायची ? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले वर्षातून सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, या ठिकाणी लवकरच 20वा हफ्ता वितरित केल्या जाणार आहे.
लाखो शेतकरी याची वाट पाहून आहेत. आता या संदर्भातील काही अपडेट तुम्हाला हप्ता मिळणार का नाही हे देखील चेक करणं गरजेचं असतं आणि अनेकदा केवायसी किंवा आधारला बँक खाते लिंक नसते अशा गोष्टी असल्या कारणाने हप्ता थांबतो.
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना जून व जुलै महिन्याचा हफ्ता एकत्र मिळणार आली ही मोठी माहिती समोर!
Pm Kisan Beneficiary List 2025
आता चेक करून घ्यायचा आहे की तुमचं हप्ता मिळणार की नाही? तर यासाठी दोन पर्याय आहेत तुम्ही थेट पीएम किसानच्या वेबसाईट वरती जाऊन बेनिफिशिअरी लिस्ट गावानुसार कोणकोणते शेतकरी पात्र आहे ते पाहू शकता. किंवा तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर किंवा कृषी विभाग जाऊन संपर्क करू शकता.
ई केवायसी, आधार कार्ड बँकला लिंक करणे किंवा सातबारा उतारा आणि मोबाईल क्रमांक शासनाच्या पोर्टलवर अचूक असणे गरजेचे आहे. अशा सर्व त्रुटी आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे.
📢 हे पण वाचा :- खाद्यतेलाचा दरवाढीचा स्फोट! 15 लिटरच्या डब्यावर थेट ₹60 रुपयांची वाढ पहा नवीन ताजे भाव काय?
त्यानंतर तुम्हाला हफ्ता मिळणार आहे, Know Your Status वर जाऊन देखील तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर त्यानुसार तुम्हाला पाहता येणार आहे. अशा पद्धतीची एक महत्त्वाची माहिती होती, वेबसाईटवर कसे चेक करायचे? वेबसाईटची लिंक ही तुम्हाला खाली दिलेली आहे.