लाडक्या बहिणींना जून व जुलै महिन्याचा हफ्ता एकत्र मिळणार आली ही मोठी माहिती समोर! Ladki Bahin hafta

Published On: June 25, 2025
Follow Us
Ladki Bahin hafta

Ladki Bahin hafta लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता सोबतच मिळणार समोर नवीन मोठी माहिती लाडकी बहीण योजना बाबत बोलायचं झालं तरी योजना गेल्या वर्षी सुरु झाली होती.

यामध्ये प्रत्येक लाभार्थी पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात.पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये चा लाभ मिळतोय म्हणजेच दरमहा पंधराशे रुपये या ठिकाणी मिळतात. पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 11 हप्ते देण्यात आलेले आहेत.

हे सर्व लाडक्या बहिणींना पात्र असल्यास बहिणींना माहीतच आहे. आता या ठिकाणी जूनचा पहिला हप्ता अजून ही मिळालेला नाही, आणि मागच्या वर्षी जुलैमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

📢 हे पण वाचा :- बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 13 वस्तूंचं मोफत किट

आता या ठिकाणी 11 हफ्ता पात्र बहिणींना मिळाले आहेत. आता जून आणि जुलै महिन्याचे पैसे सोबतच मिळणार का? यासंदर्भातील काय माहिती आहे आपण समजून घेऊया.

जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? हा सुद्धा सवाल महिलांकडून उपस्थित केला जातोय. जून महिना संपत येत आहे, तर गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याची प्रतिक्षा आहे.

मात्र अजून सरकार कडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जून महिन्याच्या आता हफ्ता सरकारकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

यावेळी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याच्या हफ्ते सोबत दिले जाऊ शकतात. दोन्ही हफ्ते पुढील महिन्यांमध्ये जुलै महिन्यात खात्यात जमा होऊ शकतात अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

📢 हे पण वाचा :- दरमहा 10,000 रुपये थेट खात्यात! लाडका भाऊ योजना 2025 असा भरा फॉर्म!

परंतु कोणतेही अजून अधिकृत अपडेट आलेला नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका जसे काही अधिकृत अपडेट येईल ते आपल्याला देण्यात येईल.

Rupali Nikam

रुपाली निकम या अनुभवी आणि संशोधनात्मक दृष्टिकोन असलेल्या लेखिका असून, त्या मुख्यतः सरकारी योजना, शेतकरी कल्याणकारी योजना, ग्रामविकास, महिला लाभ योजना व इतर उपयुक्त माहिती मराठीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. 🌱 "शेतकऱ्याचा अधिकार, प्रत्येक लाभाचा व्यवहार" – हे त्यांचे लेखनध्येय आहे.

1 thought on “लाडक्या बहिणींना जून व जुलै महिन्याचा हफ्ता एकत्र मिळणार आली ही मोठी माहिती समोर! Ladki Bahin hafta”

Leave a Comment